शिक्षण विभाग भुसावळ
केंद्र :-साकेगाव ता.भुसावळ
कार्यशाळा व स्टॉप कॅन्सर मिशन कार्यक्रमदि.31/8/2016
स्थळ:- इंदिरा गांधी माध्य.विद्यालय साकेगाव
वेळ:- 11-00 ते 5-00
1) स्वागत व प्रस्तावना 11-00 ते 11-30
2) Stop Cancer Mission बाबत मार्गदर्शन 11-30ते 1-00
3) भोजन 1-00 ते 1-30
4) इ.१ली च्या वर्गाचे अध्यापन कसे करावे याचे मार्गदर्शन1-30 ते 2-00
5) शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेची गोडी कशी लावावी .—श्री.दिपक पाटील (कुर्हे बाॅ.) 2-00 ते 2-30
6)प्रगत शाळांबाबत चर्चा व प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन-श्री.रत्नकांत सुतार (माळपिंप्री ता.जामनेर)2-30 ते 3-00
7)प्रगत शाळा २५ निकष,डिजीटल शाळा,ABL शाळाबाबत मार्गदर्शन—श्री.जितेंद्र झांबरे—(जोगलखेडा)
श्री.वैशाली पाटिल—(गोजोरा)3-00 ते 3-30
8)ज्ञानरचनावाद प्रात्याक्षिकसह मार्गदर्शन—श्री.रविंद्र पाटिल (कुर्हे कन्या) 3-30 ते 4-30
9 ) अध्यक्ष मार्गदर्शन -
श्री.विजय पवार (प्र.गटशिक्षणाधिकारी) 4-30 ते 5.00
प्रमुख पाहूणेसौ.प्रतिमा सानप (शि.वि.अ.वरणगाव बीट)
सौ.रागिणी चव्हाण(शि.वि.अ.किन्ही बीट)
आयोजक
श्री.सुमिञ अहिरे
(शि.वि.अ.साकेगाव बीट)
श्री.संजय श्रीखंडे (केंद्रप्रमुख साकेगाव)
10)आभार व समारोप—
श्री.मोतीराम जोगी .
11)सुञसंचलन—
श्री.राजेंद्र सुरवाडे
(साकेगाव कन्या)
महत्वाचे मुद्दे -
ग शि अ यांचे मार्गदर्शन व आढावा
माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर 16 मध्ये
🍁प्रगत शाळा 25 निकष नुसार शाळा स्तर वर वर्ग बदल करून स्वयं मूल्य मापन करणे
🍁शि वि अ -के प्र यांनी स्वयं मूल्य मापन अहवाल पाहणी व मार्गदर्शन करणे
🍁गुणवत्ता विकास अंतर्गत एकूण 10 शाळा पैकी 2 अ ,6 ब आणि 2 क श्रेणीत .माहे ऑक्टोंबर 16 अखेर क श्रेणीतील शाळा ब श्रेणीत आणणे
🍁केंद्रातील संपूर्ण 42 पैकी 40 शिक्षक समस्यामुक्त .2 शिक्षकांची समस्या नोंद केली
🍁आधार कार्ड नोंदणी 98.59%पूर्ण .उर्वरित दोन दिवसात पूर्ण करण्याचे ठरले .
🍁इयत्ता निहाय वर्ग शिक्षक गट तयार करणे -एकमेकांच्या साहित्य ,उपक्रम यांचा वापर करणे
🍁क आणि ड श्रेणीतील विद्यार्थ्याना पूरक मार्गदर्शन करणे .
🍁सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रभावीपणे राबविणे
🍁शाळेत आनंददायी व तनावमुक्त वातावरण निर्मिती करने .
👆👆टीप— साकेगाव केंद्रातील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी वेळेवर हजर रहावे.
⭐अनमोल सहकार्य⭐
श्री.जी.आर चौधरी
(मुख्या.इ.गांधी.माध्य.शाळा
साकेगाव)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷






